कृतिका कामराने आपले ऑफ शोल्डर ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

'कितीनी मोहब्बत' या मालिकेतून कृतिका चर्चेत आली.

कृतिकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती सिजलिंग लेग्स फ्लॉन्ट करत असताना दिसून आली.

गेल्या अनेक वर्षांपासून कृतिका इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे.

कृतिकाने अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेंसमधूनही चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

सोंदर्य आणि स्टाईलमुळे कृतिका नेहमीच चर्चेत असते.

कृतिकाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये कृतिकाने बॉडीकॉन ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला आहे.

थाई हाई स्लिल पर्पल गाऊनमध्ये कृतिका चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

कृतिका सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

चाहतेही कृतिकाचे सोशल मीडियावरील फोटो शेअर करत असतात.