फणसात Carotenoids, Flavanones अशी महत्वाची अँटीऑक्सिडंट्स असतात.



फणस डायबेटीसमध्येही फायदेशीर असतो.



फणस खाल्याने रक्तदाब आटोक्यात राहतो.



फणस हा हृदयासाठी उपयुक्त आहे.



हिमोग्लोबिन कमी असलेल्यानी फणस जरूर खा. कारण फणसात लोहाचे भरपूर प्रमाण असते.



फणसामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे प्रमाणही मुबलक असते. त्यामुळे फणस खाणे हे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते.



फणसात प्रोटीन्ससुद्धा भरपूर असते. त्यामुळे शारीरिक दुर्बलता कमी होऊन मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.