देशातील कोरोनाच्या संसर्गात किंचित घट झाली आहे



देशात गेल्या 24 तासांत 3324 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 40 जणांचा मृत्यू आहे



शनिवारी दिवसभरात 2876 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे



देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 684 झाली आहे



देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 92 इतकी झाली आहे



शनिवारी दिवसभरात देशात 2876 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत



भारतात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे



गेल्या 24 तासांत 40 कोरोनोरुग्णांचा मृत्यू झाला आहे



देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 36 हजार 253 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत



शनिवारी दिवसभरात देशात 4 लाख 71 हजार 87 नमुन्यांची चाचणी करण्यात आली