भारतासाठी एक दिलासादायक बातमी



आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर (Crude Oil Price) प्रति बॅरल 85 डॉलरच्या खाली गेले आहेत.



एका दिवसात कच्च्या तेलाच्या दरात प्रति बॅरल 5 डॉलरची घसरण झाली आहे.



सात दिवसात कच्च्या तेलांच्या किंमतीत 13.35 टक्क्यांची वाढ



सौदी अरेबिया आणि रशियाच्या नेतृत्वाखालील प्रमुख तेल उत्पादक देशांनी किमती वाढवण्यासाठी पुरवठ्यात कपात केली आहे.



OPEC आणि OPEC + देशांनी 2022 पर्यंत कच्च्या तेलाचे उत्पादन दररोज 4.96 दशलक्ष बॅरलने कमी केले.



त्यानंतर ब्रेंट क्रूड तेलाची किंमत जूनमध्ये प्रति बॅरल 72 डॉलरवरुन 97 प्रति बॅरल झाली.



कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती उत्पादक देशांच्या हिताच्या नाहीत.



कच्च्या तेलाच्या आयातीबरोबरच भारत कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणानंतरही निर्यात करणारा मोठा देश आहे.



जग महागाईशी झुंजत आहे. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने संकट आणखी गडद होऊ शकते.



Thanks for Reading. UP NEXT

सर्वात कमी घटस्फोट कोणत्या देशात?

View next story