श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करताना काही गोष्टी करणं टाळायला हवं. अन्यथा तुम्हाला नुकसान भोगावं लागेल.



भगवान विष्णूने भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्री कृष्णाच्या रुपात आठवा अवतार घेतला असं सांगितलं जातं.



त्यामुळेच दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते.



श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काही गोष्टी चुकूनही करुन नका, नाहीतर तुम्हाला याचा त्रास सहन करावा लागेल.



चुकूनही तुळशीची पानं तोडू नका.



तांदूळ किंवा भाताचं सेवन करु नका. मांस, दारु यांचं सेवन करु नका किंवा घरात आणू नका.



कुणाचाही अनादर करु नका. ब्रम्हचार्याचं पालन करा.



गोमातेचा अपमान करु नका.