बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या चर्चेत आहे.

दीपिका पदुकोणला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रकृती खालावल्याने तिला मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सध्या दीपिकाची प्रकृती सुधारली असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

दीपिकाची प्रकृती आता सुधारली आहे.

तिच्या काही टेस्टदेखील करण्यात आल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपूर्वीदेखील दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दीपिकाचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत.


दीपिका पदुकोणचा 'पठाण' सिनेमातील लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दीपिकाचा 'पठाण' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.