अभिनेत्री अवनीत कौरने नवरात्रीनिमित्तचा तिचा खास लूक शेअर केला आहे.

या फोटोंमध्ये अवनीत कौर मल्टीकलर लेहेंगा चोली आणि स्निकर्समध्ये फारच सुंदर दिसत आहे.

अवनीतचे सौंदर्य पाहून चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अवनीत कौर सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे खूप चर्चेत आहे.

अवनीत कौर अवघ्या 20 वर्षांची आहे. पण इतक्या कमी वयात तिने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे.

अवनीत कौर लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत चित्रपटात झळकणार आहे.

अवनीत कौर लवकरच बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

अवनीत सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.

अवनीत कौरच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे.

अवनीत कौरचा प्रत्येक लूक चाहत्यांचा पसंतीस उतरतो.

अवनीत कौरने तिचा कोणताही फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही सेकंदातच व्हायरल होतात.

Thanks for Reading. UP NEXT

'नॅशनल क्रश' रश्मिकाचा 'गोल्डन' लूक

View next story