अशक्तपणा आला असेल तर फणस खावे



फणसामुळे वजन वाढण्यास मदत होते



लहान मुलांनी फणस खाल्ल्यास शारिरीक आणि मानसिक वाढ होते



यामुळे अॅनिमियाचा त्रास कमी होतो



हिमोग्लोबीन कमी असेल तर फणस खावे



फणस त्वचेकरता फायदेशीर आहे



त्वचा तेजस्वी दिसू लागते



डोळ्यांकरता फणस चांगले आहे



यामुळे दृष्टी सुधारते



थायराॅईडचा त्रास असलेल्यांनी फणस खावे