काही चित्रपटांचे क्लायमॅक्स हे प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतात. जाणून घेऊयात अशा चित्रपटांबाबत ज्यांचे क्लायमॅक्स अँगावर शहारे आणतील 'बदला' या चित्रपटात तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाचा क्लायमॅक्स तुम्हाला नक्की आवडेल. विद्या बालनच्या कहानी या चित्रपटाचा क्लायमॅक्स तुम्हाला थक्क करेल. या चित्रपटाचं कौतुक अनेकांनी केलं. तलाश हा चित्रपट 2012 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. गॅसलाइट या सारा अली खानच्या चित्रपटानं 2023 रोजी रिलीज झाला. गुमराह या चित्रपटात मृणाल ठाकूर आणि आदित्य रॉय कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. दृष्यम या चित्रपटाचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले. या दोन्ही भागात अजय देवगणनं प्रमुख भूमिका साकारली. फ्रेडी या कार्तिक आर्यनच्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अंधाधुंद या चित्रपटाचं देखील अनेकांनी कौतुक केलं. गुप्त या चित्रपटाच्या क्लायमॅक्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली.