रोज एक किवी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात



हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी किवीचे सेवन जरूर करा



हृदयरोग, ब्लड प्रेशरची समस्या आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठीही किवी खूप फायदेशीर आहे



किवी खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते



किवी खाल्ल्याने त्वचा चमकदार होते आणि सुरकुत्या दूर होतात



पोटातील उष्णता आणि अल्सरसारखे आजार दूर करण्यासाठीही किवी हे अतिशय उपयुक्त फळ आहे



किवीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि फॉलिक अ‍ॅसिड असते, ज्यामुळे गर्भवती महिलांना खूप फायदे मिळतात



किवी खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणातही मदत होते. दररोज किवी खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होते



किवी सांधेदुखी, हाडांचे दुखणे दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे



किवी मानसिक ताण, बॅक्टेरिया आणि व्हायरसचा हल्लाही दूर करते



Thanks for Reading. UP NEXT

लतादीदी यांनी व्यक्त केली होती 'ही' खंत...

View next story