अभिनेत्री किर्ती सुरेशने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.



या फोटोंमध्ये किर्ती सुरेशचा बॉसी अंदाज पाहायला मिळाला आहे.



डेनिम ब्लेझरमध्ये किर्ती सुरेशचा फॉर्मल लूक फारच उठून दिसत आहे.



या डेनिम ब्लेझरसोबत किर्तीने गोल्डन ज्वेलरी घातली आहे.



या लूकमध्ये किर्ती नेहमीप्रमाणेच स्टायलिश दिसत आहे.



किर्ती सुरेश उत्तम अभिनयासह तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते.



किर्ती सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांसोबत अपडेट शेअर करते.



किर्ती सुरेशने उत्तम अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.



दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री किर्ती सुरेशचे देशभरात अनेक चाहते आहेत.



किर्ती सुरेशचा ट्रेडिशनल असो किंवा वेस्टर्न, प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतो.