अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत
ABP Majha

अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये जान्हवी कपूर ऑरेंज कलरच्या आऊटफिटमध्ये फारच हॉट दिसत आहे
ABP Majha

या फोटोंमध्ये जान्हवी कपूर ऑरेंज कलरच्या आऊटफिटमध्ये फारच हॉट दिसत आहे

जान्हवी कपूरने ऑरेंज कलरच्या ऑफ शोल्डर मिनी ड्रेसवर व्हाईट कलरचा बेल्टही परिधान केला आहे
ABP Majha

जान्हवी कपूरने ऑरेंज कलरच्या ऑफ शोल्डर मिनी ड्रेसवर व्हाईट कलरचा बेल्टही परिधान केला आहे

या लूकला पूर्ण करण्यासाठी जान्हवीने केस मोकळे ठेवले आहेत
ABP Majha

या लूकला पूर्ण करण्यासाठी जान्हवीने केस मोकळे ठेवले आहेत

ABP Majha

मिनीमल मेकअपमुळे जान्हवीचा हा लूक फारच ग्लॅमरस दिसत आहे

ABP Majha

जान्हवी कपूर दस्तूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

ABP Majha

जान्हवी कपूर ट्रेडिशन, वेस्टर्न अशा वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते

ABP Majha

जान्हवी कपूर नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करते

ABP Majha

जान्हवी कपूरचे फोटो नवे पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत

ABP Majha

जान्हवी कपूरच्या फोटोवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे