हॉलिवूड स्टार आणि अभिनेत्री किम कर्दाशियनचा तिच्या नव्या फोटोशूटमुळे सध्या चर्चेत आहे.
किम कर्दाशियननं एलियन्ससोबत फोटोशूट केलं आहे. किमचं हे एलियन थीम बिकनी शूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
किम कर्दाशियनने तिच्या क्लोथिंग ब्रँडसाठी हे फोटोशूट केलं आहे. किमचा स्किम्स हा प्रसिद्ध क्लोथिंग ब्रँड आहे.
स्किम्स (SKIMS) या तिच्या ब्रँडच्या नव्या कलेक्शनसाठी किम कर्दाशियनने एलियन थीम निवडली आहे.
एलियन मास्क घातलेल्या मॉडेल्सने सोबत किमचं नवीन फोटोशूट समोर आलं आहे. हे फोटो पाहून एका वेगळ्या विश्वात गेल्याचा भास होत आहे.
किमने स्किम्सचं नवीन SKIMS Swim Collection लाँच केलं आहे.
यासाठी तिने एलियन्सप्रमाणे मेकअप केलेल्या मॉडेल्ससोबत फोटोशूट केलं आहे.
फोटोमध्ये किम कर्दाशियनच्या बाजूला डमी एलियन्स दिसत आहेत. याशिवाय एलियनचे मास्क घातलेले मॉडेल्सही आहे.
या नवीन बिकिनी शूट फोटोशूटमध्ये किम कर्दाशियन नेहमीप्रमाणेच फार हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
किम कर्दाशियनचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.