अभिनेत्री कियारा अडवाणी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

कियाराने नुकतेच तिचे स्टनिंग फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कियारा ऑलिव ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

कियाराचा हा ग्लॅमरस अवतार चाहत्यांना देखील आवडला आहे.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये कियारा वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

या फोटोंमधून कियाराने आपला किलर लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

कियारा आता भूल भूलैया 2 मध्ये दिसणार आहे.

सध्या कियारा भूल भूलैया 2 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

भूल भूलैया 2 मध्ये कियारासोबत कार्तिक आर्यन देखील दिसणार आहे.

कियाराला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात.