राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्ताने कोल्हापुरात कृतज्ञता पर्व सुरु आहे.



कोल्हापूरच्या शाहू मिलमध्ये शाहू महाराज यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.



शाहू महाराज यांच्या बालपणापासूनचा काळ चित्रांच्या माध्यमातून समोर आणला आहे.



कृतज्ञता पर्वामध्ये कलाकारांनी राजर्षी शाहू महाराजांना वंदन केलं.



कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली.



चित्रांमधून शाहू महाराज यांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला.



राधानगरी धरणासह विविध कामाचं चित्रांच्या माध्यमातून सादरीकरण केलं.



कोल्हापुरात कृतज्ञता पर्व निमित्त शाहू मिलमध्ये चित्रांचं प्रदर्शन भरलं