राज्यात आत्तापर्यंत केवळ 13 टक्के क्षेत्रावरच पेरणी राज्यात आत्तापर्यंत फक्त 134 मिलिमीटर पाऊस, शेतकरी चिंतेत शेतकऱ्यांना पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा शेतकरी पेरणीसाठी सज्ज, पण पाऊस नसल्यानं चिंता वाढली राज्यातील शेतकरी सध्या पावसाची वाट बघत आहेत पावसान दडी मारल्यामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या राज्यात अद्याप 87 टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी आहे राज्यात केवळ 13 टक्के क्षेत्रावरच खरीपाची पेरणी झाली आहे पेरणीची स्थिती सध्या असमाधानकारक आहे मागील वर्षी या काळात राज्यातील पेरणी 100 टक्के पूर्ण झाली होती