अभिनेत्री कतरिना कैफचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस झाला. तिने तिच्या वाढदिवसानिमित मैत्रिणींसोबत पार्टी केली कतरिनाने या पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. कतरिना बीचवर मित्र-मैत्रिणींसोबच एन्जॉय करताना दिसत आहे. कतरिना कैफ समुद्रासमोर उभी राहून बोल्ड पोज देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये ती समुद्राजवळ उभी राहून बोल्ड पोज देताना दिसत आहे. तिने पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाचा ब्रॅलेट घातला आहे. यावेळी पती विकी कौशल देखील तिच्यासोबत आहे. विकीसोबतचे काही फोटो कतरिनाने शेअर केले आहेत. विकीने वांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. विकीने देखील फोटोसाठी वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.