बाॅलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री कतरिना कैफ.. (Photo Credit : manav manglani) स्वबळावर तिने बाॅलिवूडमध्ये स्वत:चे नाव कमावले आहे. (Photo Credit : manav manglani) आज सर्वात आघाडीच्या अभिनेत्रीपैकी ती एक आहे. (Photo Credit : manav manglani) आज तिला तिच्या अनेक हिट चित्रपटांकरता ओळखले जाते. (Photo Credit : manav manglani) तसेच तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (Photo Credit : manav manglani) कतरिनाने 2003 मध्ये ‘बूम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (Photo Credit : manav manglani) या चित्रपटातील कतरिना कैफच्या बोल्ड स्टाईलने बरीच प्रसिद्धी मिळवली. (Photo Credit : manav manglani) तिने 'मल्लीस्वरी' या तेलगू चित्रपटात काम केले. (Photo Credit : manav manglani) कतरिनाला अभिनेत्री म्हणून खरी ओळख सलमान खानच्या 'मैंने प्यार क्यूं किया' या चित्रपटातून मिळाली. (Photo Credit : manav manglani) 2021मध्ये कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केले. (Photo Credit : manav manglani)