अभिनेत्री करिश्मा तन्ना ही नेहमीच चर्चेत असते. यावेळी अभिनेत्रीने प्रिंट शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट फोटो शेअर केले आहेत. तिच्या या लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. करिश्मा तन्ना आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे. अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे. अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत आहेत. लेटेस्ट फोटोमध्ये तिने केस मोकळे सोडले आहेत. तसेच तिच्या कानात गोल्डन इयरिंग दिसत आहे.