अभिनेत्री शहनाज गिलने तिचे लेटेस्ट फोटोशूट केले आहे.



शहनाजने तिचे फोटोशूट तिच्या किलर स्टाईलमध्ये केले.



तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



तिच्या किलर हॉट लूकमध्ये कॅमेऱ्यासमोर ब्रा घालून फोटोशूट केले.



फोटोंमध्ये शहनाजने फ्लॉवर प्रिंट ब्रासह शॉर्ट्स परिधान केली आहे.



हे फोटो शहनाजने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.



या फोटोंवर तिचे चाहते एकापाठोपाठ एक कमेंट करत आहेत.