अभिनेता करीना कपूर सैफ ही सोशल मीडियावर तिच्या विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.



करिनाच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.



नुकतेच करिनानं काही खान फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.



करिनानं पतौडी पॅलेसचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमधील पतौडी पॅलेसवर लावण्यात आलेल्या झेंड्यानं अनेकांचे लक्ष वेधले.हा झेंडा कोणता आहे? असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी फोटोला कमेंट करुन करिनाला विचारला आहे.



करिनानं तिचा एक सेल्फी देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.



करिनानं सैफचा देखील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सेफ स्माईल करताना दिसत आहे.



करिनानं फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, मक्की की रोटी, सरसों दा साग हमारे अपने घर का बाग से, या माझ्या काही आवडत्या गोष्टी आहेत.



करिनाचा चाहता वर्ग मोठा आहे.



काजोलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.



काजोल ही सिंघम 3 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.