कुत्रा आणि मांजरीचे एक मेकांशी का पटत नाही?

कुत्र्याने मांजरीला पाहिल्यावर तो तीला मारण्यासाठी का पाळतो?

हे दोघेही एक मेकांना आवडत नाहीत.

या दोघांच्या दुश्मनीवर तज्ज्ञांनी संशोधन केले आहे.

हे दोघे एक मेकांना न आवडण्याचे कारण त्यांचा स्वभाव असल्याचे सांगण्यात येते.

कुत्र्याला एकटे राहायला आवडत नाही.

तेच मांजरीला एकटे राहायला आवडते.

कुत्रा काही गोष्टींमध्ये मांजरीशी मैत्री करू इच्छितो.

पण, दोघांची नाराजी एकमेकांमध्ये राग निर्माण करते.

कुत्रा आणि मांजर पाळणाऱ्याची इच्छा असेल दोघांमध्ये मैत्री होऊ शकते.