मराठी चित्रपटसुर्ष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे रितेश आणि जेनेलिया देशमुख

दोघे अनेकदा सोशलमिडीयावर त्याचे अनेक फोटो व्हिडिओ शेअर करत असतात

रितेश जेनेलियाचे बराच चाहतावर्ग देखील आहे

त्याना भरभरून लोकांचं सोशलमिडीयाच्या माध्यमातून प्रेम देखील मिळत

त्यानी आपल्या प्रेमच लोकांन समोर एक आदर्श देखील घालून दिलेल आहे

लग्नाच्या इतक्यावर्षानंतर ही त्यांचं आज ही प्रेम तसेच असल्यास दिसून येत

रितेशला जेनेलिया लाडाने काय हाक मारत असेल बरं..

जेनेलिया घरी 'ढोलू' या नावाने हाक मारते

तर रितेश जेनेलिया 'जिनी' किंवा 'बायको' या नावाने हाक मारतो

आपल्या लाडक्या जोडीचं प्रेम असच बहरत राहो