पुजारानं पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 182 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकारांच्या मदतीनं नाबाद 115 धावांची खेळी केली.
पुजारानं 144 चेंडूत त्याचं शतक झळकावलं.या हंगामात त्यानं आधीच दोन दुहेरी शतकसह चार शतक झळकावली आहेत. मिडलसेक्सविरुद्ध या हंगामातील त्यांचं पाचवं शतक आहे
इंग्लंड काऊंटी क्रिकेट लीगमध्ये चेतेश्वर पुजारा सातत्यानं धावा काढत आहे.