बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत ही तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत असते.
ABP Majha

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत ही तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत असते.

कंगना रनौतने बुधवारी (25 ऑक्टोबर) इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांची भेट घेतली.
ABP Majha

कंगना रनौतने बुधवारी (25 ऑक्टोबर) इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांची भेट घेतली.

कंगनानं इस्त्रायलच्या राजदूतांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना कंगनानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
ABP Majha

कंगनानं इस्त्रायलच्या राजदूतांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना कंगनानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.

कंगना रनौतनं नाओर गिलॉन यांच्यासोबतचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,  भारतातील इस्रायलचे राजदूत श्री नाओर गिलॉन जी यांच्याशी भेट झाली.
ABP Majha

कंगना रनौतनं नाओर गिलॉन यांच्यासोबतचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, भारतातील इस्रायलचे राजदूत श्री नाओर गिलॉन जी यांच्याशी भेट झाली.

ABP Majha

पुढे कंगनानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आज संपूर्ण जग, विशेषत: इस्रायल आणि भारत दहशतवादाविरुद्ध युद्ध लढत आहेत. काल जेव्हा मी रावण दहनासाठी दिल्लीला पोहोचले तेव्हा मला वाटले की, तेव्हा मला वाटले की, मी इस्रायल दूतावासात यावे'

ABP Majha

ज्या प्रकारे लहान मुले आणि महिलांना लक्ष्य केले जात आहे ते हृदय पिळवटून टाकणारे आहे. दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात इस्रायलचा विजय होईल, अशी मला पूर्ण आशा आहे. असंही कंगनानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

ABP Majha

त्यांच्यासोबतच मी माझ्या तेजस या आगामी चित्रपटाबद्दल आणि भारताचे स्वावलंबी लढाऊ विमान तेजस याविषयी चर्चा केली. असंही कंगनानं पोस्टमध्ये लिहिलं.

ABP Majha

कंगनाचा तेजस हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

ABP Majha

'तेजस' या चित्रपटात कंगनासोबतच वरुण मित्रा देखील प्रमुख भूमिका साकाणार आहे.

ABP Majha

काही दिवसांपूर्वी तेजस या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला.