जुही चावलाची मुलगी जाह्नवी महालिलावात झळकली 21 फेब्रुवारीला तिच्या वाढदिवसादिवशी केकेआरने शेअर केले फोटो जाह्नवी सिनेसृष्टीपासून दूर असली तरी दरवर्षी आयपीएल लिलाव आणि सामन्यांदरम्यान सक्रिय केकेआरच्या मालकी हक्कात जुहीचाही वाटा असल्याने जाह्नवी केकेआरला चीअर करण्यासाठी मैदानात जाह्नवी इन्स्टाग्रावर अधिक अॅक्टिव्ह नाही जाह्नवीने परदेशात तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आयपीएलच्या लिलावात आणि सामन्यादरम्यान जाह्नवीची कायम हजेरी जाह्नवीचं राहणीमान अत्यंत साध असून सिनेसृष्टीपासूनही ती दूर आहे.