बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर अभिनयासोबतच सुंदर स्टाईलसाठी ओळखली जाते जान्हवी कपूर दिवसेंदिवस अधिक बोल्ड फोटो शेअर करत आहे अभिनेत्रीने लेहेंगा चोली घातलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले फोटोंमध्ये जान्हवी कॅमेऱ्यासमोर सुंदर दिसत आहे जान्हवी कपूरने गोल्डन कलरचा लेहेंगा घातला आहे या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने बसून पोज दिल्या आहेत लूक पूर्ण करण्यासाठी जान्हवी कपूरने कानात मोठे झुमके घातले आहे जान्हवीने हे फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले जान्हवी कपूर लवकरच वरुण धवनसोबत बवाल या चित्रपटात दिसणार