अभिनेत्री सोनम कपूर एक आघाडीचं नाव बॉलीवुडमध्ये अनेक हिट सिनेमे सोनमच्या नावावर अभिनेता अनिल कपूरची मुलगी आहे सोनम सावरिया सिनेमातून केलं पदार्पण रणबीर कपूरसोबत केलं पदार्पण काही वर्षांपूर्वी आनंद आहुजासोबत अडकली लग्नबंधणात ती सोशल मीडियावरही असते अॅक्टिव्ह आताही तिचे साडीतील फोटो सध्या व्हायरल होत आहेत. कायमच ती वेगवेगळ्या लूकमध्ये दिसते यात ट्रेडीशनल ड्रेससमध्ये ती अगदी घरदांज दिसते