Image Source: (Photo Credit : Pixabay)

जंक फूड असले तरी पिझ्झा हा सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पिझ्झा हा पदार्थ जंक फूडच्या श्रेणीत मोडतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

असं मानलं जातं की पिझ्झामध्ये कॅलरीज असतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यातील रिफांईड मैद्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तरिही जर तुम्ही घरी पिझ्झा बनवलात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यात पौष्टिक गोष्टी आणि भाज्यांचा समावेश केला तर पिझ्झा खाणं सुरक्षित मानलं जाऊ शकतं. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पिझ्झा खाल्ल्यास काही फायदे जरुर होऊ शकतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

जसे की त्यामुळे मूड फ्रेश होतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पिझ्झा बनवताना त्यावर ताज्या भाज्यांचा समावेश केल्याने शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे आणि व्हिटॅमिन मिळतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)