ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेविड वॉर्नरने नेदरलँडची गोलंदाजी फोडून काढली.



वॉर्नरने यंदाच्या विश्वचषकातील दुसरं विक्रमी शतक ठोकलं.



वॉर्नरचं विश्वचषकातील हे सहावं शतक आहे.



या शतकासह डेविड वॉर्नरने सचिनच्या शतकांची बरोबरी केली.



वॉर्नर आणि मॅक्सवेलच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 399 धावांचा डोंगर उभारला.



वॉर्नरने नेदरलँडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.



वॉर्नरे 93 चेंडूत 104 धावा घेतल्या.



शतकानंतर डेविड वॉर्नरने पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन केलं.



वॉर्नरच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.