आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आज लढत आहे

हैदराबाद, मुंबईला पहिल्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता!

हार्दिक पांड्यानं मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व स्वीकारल्यानंतर गुजरात टायटन्स विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.

आज सायं 7.30 वाजता राजीव गांधी इंटरनॅशन स्टेडियम हैदराबादमध्ये ही मॅच होईल.

हार्दिक पांड्याला पहिल्याच सामन्यात ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

पांड्याला मुंबईत यापेक्षा जास्त ट्रोलिंगचा सामना करावा लागू शकतो.

दोन्ही संघ आज यंदाच्या IPL मधील पहिला विजय मिळवण्यासाठी आतूर आहेत

यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या सात मॅचेसमध्ये होम ग्राऊंड असलेल्या टीमनं मॅच जिंकल्या आहेत.

मुंबई इंडियन्सनला 2024 च्या आयपीएलमध्ये पहिला विजय मिळवण्याची संधी आहे.

मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता.