गुजरात विरुद्धच्या सामन्यात मुंबई पराभवाचा सामना करावा लागला होता.

मुंबईनं 6 धावांनी पराभव स्वीकारला होता.

मुंबईनं 6 धावांनी पराभव स्वीकारला होता.

मुंबईच्या पराभवानंतर कॅप्टन हार्दिक पांड्याला टार्गेट करण्यात येत होतं.

पांड्या 7 व्या स्थानावर बॅटिंग करण्यास आल्यानं त्याच्यावर अनेक माजी खेळाडू टीका करत होते.

मुंबई इंडियन्सचा बॅटिंग कोच किरोन पोलार्डनं हार्दिक पांड्याची पाठराखण केली आहे.

हार्दिकला सातव्या क्रमांकाला बॅटिंगला पाठवण्याचा निर्णय

हा सामुदायिक निर्णय होता. तो निर्णय टीम मॅनेजमेंटनं घेतला होता,

असं पोलार्ड म्हणाला. याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

मुंबई इंडियन्सला 2024 च्या आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला.

पोलार्डनं हार्दिक पांड्यानं गुजरात टायटन्स विरोधात बॉलिंगची सुरुवात करण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं.