सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी दारुण पराभव केला.
हैदराबादच्या विजयामध्ये कर्णधार पॅट कमिन्स याचा सिंहाचा वाटा होता.
पॅट कमिन्स याने मोक्याच्या क्षणी जबाबदारी घेत विजयात मोलाचा वाटा उचलाला.
मुंबई धावांचा पाठलाग करताना योग्य त्या ट्रकवर होती.
तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या धावांचा पाऊस पाडत होती.
टाईम आऊटमध्ये पॅट कमिन्स याने प्लॅन आखला. तो स्वत: गोलंदाजीसाठी आला.
पॅट कमिन्स याने तिलक वर्मा याला 15 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बाद केले.
या षटकांमध्ये कमिन्सने फक्त तीन धावा दिल्या आणि तिलक वर्माची महत्वाची विकेट घेतली.
तिलक वर्मा धोकादायक ठरत होता. त्याने 34 चेंडूमध्ये 64 धावा चोपल्या होत्या,
यामध्ये सहा षटकारांचा समावेश होता. तिलक वर्माला तर बाद केलेच,
यामध्ये सहा षटकारांचा समावेश होता. तिलक वर्माला तर बाद केलेच,
पण धावसंख्याही रोखली. 15 व्या षटकानंतरच सामना फिरला.
कर्णधार पॅट कमिन्सने संघासाठी हवं ते केलं...