आयपीएल इतिहासातील सर्वात महाग खेळाडू ठरला सॅम करन इंग्लंडचा युवा अष्टपैलू सॅमला 18.50 कोटींना पंजाब किंग्सनं घेतलं विकत आता चेन्नईचा सॅम खेळणार पंजाबकडून सध्या कमाल फॉर्मात आहे सॅम टी20 विश्वचषक इंग्लंडला जिंकवण्यात सिंहाचा वाटा टी20 विश्वचषक 2022 चा 'प्लेअर ऑफ द सीरीज' ठरला सॅम त्यामुळेच अनेक संघाची नजर होती सॅमवर चेन्नई-पंजाबमध्ये झाली चुरशीची लढाई अखेर 18.50 कोटींना पंजाबनं घेतलं विकत पंजाबला पहिला-वहिला खिताब मिळवून देणार का?