रोल्स-रॉयसच्या गाड्या हाताने बनवल्या जातात का

Published by: abp majha web team
Image Source: pexels

रोल्स-रॉयस जगातील सर्वात लक्झरी आणि महागड्या कार कंपन्यांपैकी एक मानली जाते

Image Source: pexels

या गाड्या उत्कृष्ट गुणवत्ता, शानदार डिझाइन आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसाठी ओळखल्या जातात.

Image Source: pexels

अनेकदा लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की Rolls-Royce गाड्या हाताने बनवल्या जातात का?

Image Source: pexels

Rolls-Royce च्या अनेक गाड्यांचे सुटे भाग आजही हाताने तयार केले जातात.

Image Source: pexels

एक रोल्स-रॉयस कार बनवण्यासाठी अंदाजे 6 महिने लागतात

Image Source: pexels

या गाड्या बनवण्यात कुशल कारागिरांची महत्त्वाची भूमिका असते, जे त्याचे लहान-लहान भाग हाताने कोरतात.

Image Source: pexels

कारखान्यात रोबोटचा वापर फारच मर्यादित आहे, फक्त काही निवडक कामांसाठी.

Image Source: pexels

प्रत्येक कार गिऱ्हाईकाच्या आवडीनुसार पूर्णपणे कस्टम-मेड बनवली जाते

Image Source: pexels

याचे इंजिन सुद्धा हातानेच तयार केले जाते

Image Source: pexels