SRH vs RR सामन्यात प्रेक्षकांमध्ये चहलची पत्नीही स्टेडियममध्ये उपस्थित होती. तिने नवऱ्याचा संघ राजस्थानला अगदी जोमात केलं चिअर धनश्री आणि युझवेंद्र रिल्स देखील तयार करत असतात. धनश्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय पुण्याच्या एमसीएण स्टेडियमध्ये होता सामना धनश्रीने उपस्थित राहत वेधलं साऱ्याचं लक्ष धनश्री टीम इंडियालाही करते चिअर विविध लूक्समध्ये फोटोही करते शेअर पेशाने धनश्री डान्सर आणि कोरिओग्राफर