मूग डाळ-
आधीचे दर: 110 रुपये प्रति किलो
आताचे दर: 125 रुपये प्रति किलो

तूर डाळ-
आधीचे दर: 110 रुपये प्रति किलो
आताचे दर: 165 रुपये प्रति किलो

उडीद डाळ-
आधीचे दर: 106 रुपये प्रति किलो
आताचे दर: 122 रुपये प्रति किलो

चणा डाळ-
आधीचे दर: 65 रुपये प्रति किलो
आताचे दर: 72 ते 75 रुपये प्रति किलो

गहू-
आधीचे दर: 36 रुपये प्रति किलो
आताचे दर: 46 रुपये प्रति किलो

ज्वारी-
आधीचे दर: 40 रुपये प्रति किलो
आताचे दर: 55 रुपये प्रति किलो

कोलम तांदूळ-
आधीचे दर: 50 रुपये प्रति किलो
आताचे दर: 65 रुपये प्रति किलो

शेंगदाणे-
आधीचे दर: 110 रुपये प्रति किलो
आताचे दर: 158 ते 160 रुपये प्रति किलो

जाड पोहे-
आधीचे दर: 35 रुपये प्रति किलो
आताचे दर: 54 रुपये प्रति किलो

साखर-
आधीचे दर: 38 रुपये प्रति किलो
आताचे दर: 42 रुपये प्रति किलो

बडीशेप-
आधीचे दर: 300 रुपये प्रति किलो
आताचे दर: 750 रुपये प्रति किलो