राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी

मुसळधार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत

आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

आज कोकणासह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट

आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट

पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट

मुंबईसह ठाणे परिसरात जोरदार पाऊस

जोरदार पाऊस सुरु असल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

आज संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा