वेस्ट इंडीजविरुद्ध शिखर धवन कर्णधार



सलामीला शिखरसोबत शुभमन



स्फोटक दीपक हुडाही संघात



सूर्यकुमारलाही संघात स्थान



श्रेयस अय्यरही अंतिम 11 मध्ये



जाडेजाच्या जागी अक्षर पटेल संघात



संजू सॅमसनचं संघात पुनरागमन



अष्टपैलू म्हणून शार्दूल ठाकूर संघात



गोलंदाजीची जबाबदारी चहलवर



वेगवान गोलंदाज म्हणून सिराज संघात



सिराजच्या जोडीला प्रसिध कृष्णा संघात