खजूर (Dates) खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. खजूरचे तसे अनेक फायदे आहेत. पण, सर्वात महत्वाचं म्हणजे खजूर खाल्ल्याने वजन कमी होते.