आशियाई देशांच्या विकासाची गती मंदावणार असल्याचा आशियाई विकास बँकेचा अंदाज भारताचा जीडीपी 2022 मध्ये 7.2 टक्के राहण्याचा ADB चा अंदाज वर्ष 2023 मध्ये जीडीपी 7.8 टक्के राहण्याचा ADB चा अंदाज भारतासह अनेक देशांचा जीडीपी घसरणार असल्याचा अंदाज महागाईदेखील वाढणार असल्याची दाट शक्यता आशियाई विकास बँकेकडून भारताच्या विकास दराच्या अंदाजात घट दक्षिण आशियाई देशांच्या विकास दरात मोठी घसरण होण्याचा अंदाज श्रीलंका, पाकिस्तानमधील आर्थिक अरिष्टामुळे विकासगती मंदावणार इंधन दरवाढ, अन्नधान्यांच्या वाढत्या किंमतींमुळे महागाई दरात वाढ होणार रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगातील अर्थचक्रावर परिणाम झाला आहे.