सोशल मीडियावर सध्या एक ट्रेंड सुरू आहे, ज्यामध्ये सेलिब्रिटींचे बालपणाचे (Toddler) फोटो शेअर केले जात आहेत.



भारतीय क्रिकेटपटूंचे असे फोटोही व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये भारतीय क्रिकेटर्स एक-दोन वर्षाच्या लहान मुलाच्या गोंडस रुपात दिसत आहेत.



डिजिटल क्रिएटर साहीद याने हे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. AI तंत्रज्ञान वापरून क्रिकेटर्सचं बालपण दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.



टीम इंडियाचा माजी कप्तान आणि क्रिकेटपटू विराट कोहली ( PC : sahixd/instagram )



भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ( PC : sahixd/instagram )



टीम इंडियाचा माजी कप्तान आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी ( PC : sahixd/instagram )



क्रिकेटपटू हार्दिक पंड्या ( PC : sahixd/instagram )



क्रिकेटपटू दिनेश कार्तिक ( PC : sahixd/instagram )



क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह ( PC : sahixd/instagram )



क्रिकेटपटू ऋषभ पंत ( PC : sahixd/instagram )