हॉकी विश्वचषकात भारताची विजयी सुरुवात



सलामीच्या सामन्यात दमदार प्रदर्शन



स्पेनवर 2-0 ने विजय



प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद



संघासाठी अमित रोहिदास आणि हार्दिक सिंगने केला गोल



सामन्यात सुरुवातीपासून भारतीय खेळाडूंनी उत्तम खेळाचं दर्शन घडवलं.



एकामागून एक आक्रमणं स्पेनच्या गोलपोस्टवर सुरु ठेवली.



इंग्लंडनेही वेल्स संघाला 5-0 ने मात दिली



आता भारताचा पुढील सामना इंग्लंडशी होईल



आगामी भारताचा सामना राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.