कोरोनासंबधी सर्व काळजी घेऊन भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल खेळाडूंसह सपोर्ट स्टाफही पोहोचला आफ्रिका दौऱ्याला 26 डिसेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याने सुरुवात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड संघासोबत कसोटी सामन्यांत उपकर्णधार म्हणून केएल राहुलकडे जबाबदारी कर्णधार विराटच्या खेळीकडे अनेकांचे लक्ष उपकर्णधारपद गमावलेल्या अजिंक्य रहाणे कमाल करणार का? लॉर्ड शार्दूल ठाकूर अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी सज्ज गोलंदाजीची धुरा इशांत शर्माकडे न्यूझीलंडविरुद्धचे सामने गाजवणारा श्रेयस अय्यरही संघात अनुभवी पुजारा फलंदाजीत कमाल करणार का?