अभिज्ञा भावेच्या नव्या लूकवर नेटकरी फिदा

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे.

'खुलता कळी खुलेना', 'तुला पाहते रे' आणि 'रंग माझा वेगळा' यांसारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे.

उत्तम अभिनयासोबतच अभिज्ञा तिच्या 'तेजाज्ञा' या कपड्यांच्या ब्रँण्डसाठीही प्रसिद्ध आहे.

'तेजाज्ञा' हा कपड्यांचा ब्रँड अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडितने मिळून लाँच केला आहे.

अभिज्ञा सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

फॅशन आणि अभिज्ञा भावेचं नात तसं फारचं जवळचं आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांची नेहमीच पसंती मिळते.

(photo:abhidnya.u.b/ig)

(photo:abhidnya.u.b/ig)