अभिनेत्री ईशा गुप्ताचा बोल्ड अंदाज



ईशा गुप्ता फॉर्म्युला वन रेस पाहण्यासाठी पोहोचली होती



ईशाने यावेळीचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत



ईशा गुप्ता फॉर्मल आणि बोल्ड लूकमध्ये दिसली



ईशाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत



तसेच चाहते या फोटोंवर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत



ईशाची ही धाडसी स्टाईल चाहत्यांना आवडत असताना काही यूजर्स तिच्यावर टीका केलीय



ईशाने 2007 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला आहे



ईशाने इमरान हाश्मीसोबत 'जन्नत 2' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले