बिहारमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

बिहार आपल्या विद्वानांसाठी, नेत्यांसाठी आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे.

Image Source: pexels

आज बिहार अनेक मोठ्या व्यवसायिकांचे आणि उद्योजकांचे घर बनले आहे

Image Source: pexels

2025 मधील बिहारचे सर्वांत श्रीमंत व्यक्तींची यादी समोर आली आहे.

Image Source: pexels

यांची मालमत्ता कोट्यवधीत आहे आणि हे लोक राज्य आणि देशात नाव कमावत आहेत

Image Source: pexels

बिहारमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे, जाणून घ्या...

Image Source: pexels

बिहारमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती अनिल अग्रवाल आहे.

Image Source: @anilagarwal_vedanta

अनिल अग्रवाल यांना मेटल किंग असेही म्हणतात.

Image Source: @anilagarwal_vedanta

अनिल अग्रवाल यांची एकूण संपत्ती सुमारे 16000 ते 17000 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.

Image Source: @anilagarwal_vedanta

आज अनिल अग्रवाल जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक संसाधन कंपन्यांपैकी एकाचे मालक आहेत

Image Source: @anilagarwal_vedanta

अनिल अग्रवाल यांनी आपल्या करियरची सुरुवात पाटणामध्ये भंगारच्या व्यापाराने केली होती

Image Source: @anilagarwal_vedanta