भारतात सर्वोत्तम बटाटा कुठे पिकतो हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

भारतात बटाट्याचा भाज्यांमध्ये सर्वाधिक वापर केला जातो.

Image Source: pexels

याचं कारण म्हणजे बहुतेक भाज्यांमध्ये बटाट्याचा वापर केला जातो.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, चला तर आज जाणून घेऊयात की, भारतात बटाट्याचं उत्पादन नेमकं कुठे होतं?

Image Source: pexels

भारतात सर्वोत्तम बटाटा उत्तर प्रदेशात पिकतो.

Image Source: pexels

उत्तम बटाट्याबरोबरच उत्तर प्रदेश हे भारतातील असं राज्य आहे, जिथे बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन होते.

Image Source: pexels

देशभरात होणाऱ्या बटाटा उत्पादनांपैकी 30 टक्के वाटा एकट्या उत्तर प्रदेशचा आहे.

Image Source: pexels

उत्तर प्रदेशात सर्वाधिक बटाट्याची लागवड होण्याचे मुख्य कारण येथील सुपीक जमीन आहे.

Image Source: pexels

त्यानंतर पश्‍चिम बंगालचे बटाटेही खूप प्रसिद्ध मानले जातात.

Image Source: pexels

पश्‍चिम बंगालमधून बटाट्याचा अंदाजे 10 टक्के हिस्सा येतो.

Image Source: pexels