भारतात कोणत्या राज्यातील मुली सर्वात जास्त मद्यपान करतात?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

संपूर्ण जगभरात मद्यपान मोठ्या आवडीनं केलं जातं.

Image Source: pexels

आणि दारू केवळ पुरुषच नव्हे, तर स्त्रियाही भरपूर पितात.

Image Source: pexels

जाणून घेऊयात की, भारतातील कोणत्या राज्यातील मुली सर्वात जास्त मद्यपान करतात.

Image Source: pexels

भारतात अरुणाचल प्रदेशातील मुली सर्वाधिक मद्यपान करतात.

Image Source: pexels

अरुणाचल प्रदेशात 24.2 टक्के मुली दारू पितात

Image Source: pexels

त्यानंतर सिक्कीममधील 16.2 टक्के मुली मद्यपान करतात

Image Source: pexels

सिक्किमनंतर आसाममधील 7.3 टक्के मुली दारू पितात.

Image Source: pexels

सिक्किममध्ये दारू बनवण्याची आणि पिण्याची जुनी परंपरा आहे, इथे व्हिस्की प्रसिद्ध मानली जाते..

Image Source: pexels

तेलंगणामध्ये 6.7 टक्के मुली मद्यपान करतात.

Image Source: pexels