लाल किल्ल्यावर सर्वात मोठं भाषण कोणी दिलं?

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

लाल किल्ल्यापासून संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू आहे.

Image Source: Pinterest

2025 मध्ये भारत आपला 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे.

Image Source: Pinterest

दरवर्षी स्वातंत्र्यदियादिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करतात.

Image Source: Pinterest

तर चला जाणून घेऊया, लाल किल्ल्यावर आतापर्यंत सर्वात मोठं भाषण कोणी दिल.

Image Source: Pinterest

लाल किल्ल्यावर सर्वात मोठं भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये दिल होत, जे 98 मिनिटांच होत.

Image Source: Pinterest

हे भाषण 2024 च्या 78 व्या स्वातंत्र्यदिनादिवशी दिल होत, पंतप्रधान मोदींनी 2024 पर्यंत एकूण 11 वेळा लाल किल्ल्यावरून भाषण दिल आहे.

Image Source: Pinterest

2024 मध्ये त्यांचे पहिले भाषण 65 मिनिटांच होत.

Image Source: Pinterest

याशिवाय, 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी 94 मिनिटांच भाषण दिल, जे त्यावेळचे सर्वात मोठं भाषण होत.

Image Source: Pinterest

2015 मध्ये त्यांनी 86 मिनिटांच भाषण देऊन एक नवीन रिकॉर्ड बनवला.

Image Source: Pinterest

2015 च्या भाषणात, पंतप्रधान मोदींनी 1947 मध्ये 72 मिनिटांचे भाषण देणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरूंचा रिकॉर्ड तोडला .

Image Source: Pinterest